Nojoto: Largest Storytelling Platform

रस्ता रस्ता मिळूनही रस्ता समजतं नाही चालायच तर असत

रस्ता
रस्ता मिळूनही रस्ता समजतं नाही
चालायच तर असत पण कुठे जायचं हेच कळत नाही.
नशीब पण  कसं असत ना, ज्या वाटेवर चालायचं नसत 
त्याच वाटेवर चालावं लागतं...
इच्छा असो की नसो जीवन मात्र जगाव लागत...
जे हव ते कधीच मिळत नाही,जे नको तेच पद्रात येऊन पडत.....
वेळ पण कशी असते ना, आपण कधी विचारही करत  नाही,
तिथेच ही वेळ येऊन थांबते.
नाती पण कशी असतात ना, जितकी त्यांना जपावी तितकी ती दूर जातात.
आणि जितकी दूर करावी ,तितकी जवळ येऊन भिडतात.
आयुष्यात कधी काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही
पण कधी कधी नको तसच आयुष्यात मिळून जात..
जीवनाचं गणित पण किती कठीण असत ना,
त्याला सोडविता सोडविता अर्ध आयुष्य निघून जात,
पण त्याच उत्तर मा  त्र हाती लागत नाही....
तरीही जीवनाचं रस्ता ओलांडावा लागतो,
ओलांडावा च लागतो.......
_*कीटी म्यावं*_ #poem#2k15 memories#godiskind#gowithflow