Nojoto: Largest Storytelling Platform

दुरून होतो सुखद आभास श्वासात भरतो धुंद सुवास, तप्त

दुरून होतो सुखद आभास
श्वासात भरतो धुंद सुवास,
तप्त झळा सोसून साऱ्या
ग्रीष्मात फुलतो मोगरा खास....

©Amita मोगरा
दुरून होतो सुखद आभास
श्वासात भरतो धुंद सुवास,
तप्त झळा सोसून साऱ्या
ग्रीष्मात फुलतो मोगरा खास....

©Amita मोगरा
asj6456746298564

Amita

New Creator