Nojoto: Largest Storytelling Platform

जिवंत असता न विचारले गेल्यावरती अश्रू बहालरे कोण

जिवंत असता न विचारले
गेल्यावरती अश्रू बहालरे 
कोण होता तू
हे सर्व नाकारले।


दिवस चालले त्यांचे तेव्हा
लहानाचे मोठे झाले 
दिवस मावळले असता 
घरातून बाहेर काढले । नाती
जिवंत असता न विचारले
गेल्यावरती अश्रू बहालरे 
कोण होता तू
हे सर्व नाकारले।


दिवस चालले त्यांचे तेव्हा
लहानाचे मोठे झाले 
दिवस मावळले असता 
घरातून बाहेर काढले । नाती
abhimau1369

AbhiMau

New Creator