Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या आभासाचा स्पर्शच न्यारा दूर जरी मजपासून

तुझ्या आभासाचा
स्पर्शच न्यारा
दूर जरी मजपासून
    तूच सखा-सोयरा..

तुझ्या आभासाचा
सुगंध आसपास राही
  श्वासात तुझाच सुवास
         अवतीभवती दरवळी...

तुझ्या आभासाचा
मनावर चढे साज
हृदयात तुझीच धडधड
नित्य तुझाच आवाज....

तुझ्या आभासाचा
भास छळितो मनी
तुझाच ध्यास सख्या
असतो रात्रंदिनी.....

Yedu...!!

©Sujata Chavan #आभास#
तुझ्या आभासाचा
स्पर्शच न्यारा
दूर जरी मजपासून
    तूच सखा-सोयरा..

तुझ्या आभासाचा
सुगंध आसपास राही
  श्वासात तुझाच सुवास
         अवतीभवती दरवळी...

तुझ्या आभासाचा
मनावर चढे साज
हृदयात तुझीच धडधड
नित्य तुझाच आवाज....

तुझ्या आभासाचा
भास छळितो मनी
तुझाच ध्यास सख्या
असतो रात्रंदिनी.....

Yedu...!!

©Sujata Chavan #आभास#