Nojoto: Largest Storytelling Platform

अधिवेशन कशासाठी असते जिथे सामान्यांचे स्वप्न खुलत

 अधिवेशन कशासाठी असते
जिथे सामान्यांचे स्वप्न खुलते
भविष्याच सोन होईल 
ही आशा तिथेच तर ठरत असते..
प्रगतीचा नामोनिशाण नाही
फक्त हेवेदावे दाखवले जाते
सन्मान हा कोलमडून गेलाय
आरे कारे इथे जास्त चालते..
जून्या कुरापतीचा सुकाळ दिसते
ते सिद्ध करायला पेव फुटते
वेळेच भान कुणाला आहे
फक्त चर्चा करून अधिवेशन संपवायचे असते..

©Sarthak Vidya
  #kisandivas
sarthakvidya4752

Sarthak Vidya

New Creator
streak icon195