Nojoto: Largest Storytelling Platform

तीच वाट जुनी। तोच रस्ता जुना। मज पुन्हा पुन्हा।

तीच वाट जुनी।
तोच रस्ता जुना।
मज पुन्हा पुन्हा।
                    खुणावतो।।
न संपणारा तो।
प्रवास एकाकी।
सवे वाट जुनी।
                    कायमची।।
जीवनाची वाट।
असे खडतर।
मैलाचा दगड।
                    गवसेना।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात
आजचं कोलँब आहे.
तीच वाट जुनी
तोच रस्ता जुना...
चला तर मग लिहा पटापट.
#तोचरस्ता१
#तोचरस्ता
तीच वाट जुनी।
तोच रस्ता जुना।
मज पुन्हा पुन्हा।
                    खुणावतो।।
न संपणारा तो।
प्रवास एकाकी।
सवे वाट जुनी।
                    कायमची।।
जीवनाची वाट।
असे खडतर।
मैलाचा दगड।
                    गवसेना।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात
आजचं कोलँब आहे.
तीच वाट जुनी
तोच रस्ता जुना...
चला तर मग लिहा पटापट.
#तोचरस्ता१
#तोचरस्ता

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. #तोचरस्ता१ #तोचरस्ता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai