Find the Best तोचरस्ता१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
माणसं गेले बदलुनी मी तरीही तोच राहिलो हाच झाला माझा गुन्हा तीच वाट जुनी तोच रस्ता जुना मी अजूनही चालत आहे तोच रस्ता नव्याने पुन्हा ! प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. #तोचरस्ता१ #तोचरस्ता
Vinod Umratkar
तीच वाट जुनी। तोच रस्ता जुना। मज पुन्हा पुन्हा। खुणावतो।। न संपणारा तो। प्रवास एकाकी। सवे वाट जुनी। कायमची।। जीवनाची वाट। असे खडतर। मैलाचा दगड। गवसेना।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. #तोचरस्ता१ #तोचरस्ता
Atul waghade
एकांतातला रस्ता तो ,आठवणीतल्या हिंदोळ्यावरचा माझा तो.. कधी वाटे उदास कधी फुलेलेला तो कधी प्रितीची झुळूक घेऊन येणारा तो स्पर्श आपुलकीचा आठवणीला साद तो.. दुःख वेदना जाणणारा एकांतातला ओरडून सांग म्हणणारा तीच वाट तोच रस्ता माझा तो... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात आजचं कोलँब आहे. तीच वाट जुनी तोच रस्ता जुना... चला तर मग लिहा पटापट. #तोचरस्ता१ #तोचरस्ता
Atul Waghade

About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto