Nojoto: Largest Storytelling Platform

किर्ती ऐसी माझ्या राजांची,जी शब्दात न मावे, विचारा

किर्ती ऐसी माझ्या राजांची,जी शब्दात न मावे,
विचाराधीन मन,काय आणि किती लिहावे.
पर स्त्री माता भगिनी,ऐसी शिकवण होती तयाची,
प्रथम मान सम्मान स्त्री जातीला,ऐसी बोली माझ्या राजाची.
स्वप्न होते जे माँं जिजाऊंचे,ते पूर्णत्वास नेण्याचे ठरविले,
अखंड स्वराज्य स्थापनेसाठी,अचाट असे साहस घडविले.
भय नव्हते त्यांस आदिलशाह चे,ना ही मोगल साम्राज्याचे,
एकच ध्यास मनी,साम्राज्य स्थापित व्हावे अखंड स्वराज्याचे.
शूरवीर,पराक्रमी माझे श्री छत्रपती शिवाजी राजे ऐसे,
लिहिण्यास त्यांच्या कर्तृत्वावर लेखणी ही धजत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...
सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय भवानी जय शिवाजी
#शिवाजीराजे१
#शिवाजीराजे