Nojoto: Largest Storytelling Platform

आपण स्वतः विचाररूपी परीस होवून फिरलो तर , आपल्या

आपण स्वतः
विचाररूपी परीस
 होवून फिरलो तर ,
आपल्या पोलादी प्रश्नांना
 त्याची उत्तरे मिळून 
आपले विचार कधी सोन्याचे
 होतील ते कळणार ही नाही
               ##मनस्वी स्पंदने
पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis