Nojoto: Largest Storytelling Platform

असो कुठलीही वाट नवी, बस्स,तुझी साथ हवी. हसत हसत गा

असो कुठलीही वाट नवी,
बस्स,तुझी साथ हवी.
हसत हसत गाठेल पल्ला
फक्त सोबत तू राहावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट नवी...
#वाटनवी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
असो कुठलीही वाट नवी,
बस्स,तुझी साथ हवी.
हसत हसत गाठेल पल्ला
फक्त सोबत तू राहावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट नवी...
#वाटनवी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine