White #कचरा आयुष्याचा.. शब्दवेडा किशोर जोवर एखाद्या झाडूला अतुट बांधलेलं असतं तोवर तो कचरा साफ करतो.. पण तोच झाडू एकदा विखुरला गेला की तेव्हा मात्र त्याच्या स्वतःचाच कचरा होऊन जातो.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर