Nojoto: Largest Storytelling Platform

अंधारातील वास्तव अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ

अंधारातील वास्तव अंधारातील वास्तव

आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला
भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात
पण लख्ख उजेडातही काही दुःख दिसतंच नाहीत 
कारण इथं रोजच "जग किती सुंदर आहे '" च्या थापा मारल्या जातात

कारण लख्ख प्रकाशात चमकणार पर्वतशिखर सर्वांना मोहून टाकतं

अंधारातील वास्तव आज मला गडद गाढ अंधाराला म्हणावं वाटतं , धन्यवाद रे बाबा तुला भली भली दुखं तुझ्या पोटात गडप होऊन जातात अन जगत राहतात पण लख्ख उजेडातही काही दुःख दिसतंच नाहीत कारण इथं रोजच "जग किती सुंदर आहे '" च्या थापा मारल्या जातात कारण लख्ख प्रकाशात चमकणार पर्वतशिखर सर्वांना मोहून टाकतं #poem