Nojoto: Largest Storytelling Platform

बापाचं म्हातारपण.... बाप मुलाला कंटाळत नाही मोठ क

बापाचं म्हातारपण....

बाप मुलाला कंटाळत नाही
मोठ करतो
मुलगाच कंटाळतो बापाला
वृद्धाश्रमात ठेवतो..

हलाखीच्या परिस्थितीत
बाप स्वतः खात नाही
मुलाचं पोट भरतो
आणि मुलगाच नंतर त्याला , वृद्धाश्रमात ठेवतो...

लहानपणापासून मुलगा
बापाच्या घरात राहतो
मोठ्या झाल्यावर मुलगा
त्यालाच बाहेर काढतो....

बाप मुलावर संस्कार करतो
कमवायला शिकवतो
आणि नंतर मुलगा त्यालाच
वेडा ठरवतो....

जन्मभर मुलाला
बापाची किंमत कळत नाही
जेव्हा कळते
तेव्हा बाप दिसत नाही... बापाचं म्हातारपण
#oldage 
 #बाप 
#वृद्धाश्रम
बापाचं म्हातारपण....

बाप मुलाला कंटाळत नाही
मोठ करतो
मुलगाच कंटाळतो बापाला
वृद्धाश्रमात ठेवतो..

हलाखीच्या परिस्थितीत
बाप स्वतः खात नाही
मुलाचं पोट भरतो
आणि मुलगाच नंतर त्याला , वृद्धाश्रमात ठेवतो...

लहानपणापासून मुलगा
बापाच्या घरात राहतो
मोठ्या झाल्यावर मुलगा
त्यालाच बाहेर काढतो....

बाप मुलावर संस्कार करतो
कमवायला शिकवतो
आणि नंतर मुलगा त्यालाच
वेडा ठरवतो....

जन्मभर मुलाला
बापाची किंमत कळत नाही
जेव्हा कळते
तेव्हा बाप दिसत नाही... बापाचं म्हातारपण
#oldage 
 #बाप 
#वृद्धाश्रम