Nojoto: Largest Storytelling Platform

सहजीवनाचा षष्टीपूर्ती सोहळा... प्रिय, डॉ.कांचन तुझ

सहजीवनाचा षष्टीपूर्ती सोहळा...
प्रिय, डॉ.कांचन
तुझा हात हातात घेऊन पाहता-पाहता
सहा वर्षे कधी सरले कळलेच नाही.
माझे-तुझे करत 'आपलेपण' हृदयात
कधी रुजले हे उमजलेच नाही.
तुझ्या सोबत असण्याने प्रवासाचा
थकवा असा कधी जाणवलाच नाही.
माझ्या जबाबदारीचं ओझं तू कधी
निम्मे वाटून घेतले हे कळले सुद्धा नाही.
तुझ्या प्रेमळ शब्दांनी हृद्याअंगण
कधी व्यापले हे उमजलेच नाही.
तुझ्या आश्वासक,भक्कम साथीमुळे
एकटेपणा कधी जाणवलाच नाही.
सहजीवनाच्या या प्रवासात आनंद
वाटणाऱ्या आनंदयात्रीचे मनस्वी
आभार...🙏🙏
तुझाच- सोमनाथ








 #सहजीवन
सहजीवनाचा षष्टीपूर्ती सोहळा...
प्रिय, डॉ.कांचन
तुझा हात हातात घेऊन पाहता-पाहता
सहा वर्षे कधी सरले कळलेच नाही.
माझे-तुझे करत 'आपलेपण' हृदयात
कधी रुजले हे उमजलेच नाही.
तुझ्या सोबत असण्याने प्रवासाचा
थकवा असा कधी जाणवलाच नाही.
माझ्या जबाबदारीचं ओझं तू कधी
निम्मे वाटून घेतले हे कळले सुद्धा नाही.
तुझ्या प्रेमळ शब्दांनी हृद्याअंगण
कधी व्यापले हे उमजलेच नाही.
तुझ्या आश्वासक,भक्कम साथीमुळे
एकटेपणा कधी जाणवलाच नाही.
सहजीवनाच्या या प्रवासात आनंद
वाटणाऱ्या आनंदयात्रीचे मनस्वी
आभार...🙏🙏
तुझाच- सोमनाथ








 #सहजीवन