Nojoto: Largest Storytelling Platform

कसे सांग तूच आता एकट्याने चालायचे तुझ्याविना जीवन

कसे सांग तूच आता एकट्याने चालायचे
तुझ्याविना जीवन हे एकट्याने काढायचे ,

चूक नसतानाही माझी दिलीस तू मला शिक्षा
सारे जीवन आता हे तुझ्या विरहात भोगायचे .

©Neeraj Shelke
  #walkalone #writerneeraj #writer_neeraj #urmylife❤️ #nojotohindi #nojotomarathi #nojotoenglish #nojotoshayari #shayardil❤