Nojoto: Largest Storytelling Platform

लक्ष नव्हते फारसे रस्त्यात दोघांचे , त्यामुळे झाले

लक्ष नव्हते फारसे रस्त्यात दोघांचे ,
त्यामुळे झाले पुढे अपघात दोघांचे !..

आपल्या हातात नव्हते फारसे काही ,
आपल्या हातात होते हात दोघांचे !..

©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार
लक्ष नव्हते फारसे रस्त्यात दोघांचे ,
त्यामुळे झाले पुढे अपघात दोघांचे !..

आपल्या हातात नव्हते फारसे काही ,
आपल्या हातात होते हात दोघांचे !..

©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार