आयुष्याचे पुस्तक भले मोठे, खूपच कठीण त्यात धडे. वाचायला घेता सुलभ, पाठांतर ही होते पूर्ण. सोडविण्या जाता त्याचे प्रश्न, अभ्यास वाटे अपूर्ण. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच पुस्तक.... #आयुष्याचपुस्तक१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai