Nojoto: Largest Storytelling Platform

झोपडीच्या दाराशी दर्शन देण्यास अवतरला जणू साक्षात

झोपडीच्या दाराशी दर्शन देण्यास 
अवतरला जणू साक्षात सावळा हरी...!!

मातीच्या बेधुंद सुगंधी अत्तराने माखून 
दैन्य मिटविण्या आल्या पावसाच्या सरी...!!

#पहिला पाऊस...!!

©शुभ पडघान
झोपडीच्या दाराशी दर्शन देण्यास 
अवतरला जणू साक्षात सावळा हरी...!!

मातीच्या बेधुंद सुगंधी अत्तराने माखून 
दैन्य मिटविण्या आल्या पावसाच्या सरी...!!

#पहिला पाऊस...!!

©शुभ पडघान