Nojoto: Largest Storytelling Platform

सगळं बोलुन कळतं का अस्स्ं असतं तर हा एकटेपणा जन्मा

सगळं बोलुन कळतं का
अस्स्ं असतं तर हा एकटेपणा जन्माला आलाच नसता..

वरवरचं हसणं 
सगळं ठिक आहे म्हणुन वागणं 
ह्यात किती खरं आहे स्वतःला विचारलंस का

प्रश्न येतात तसेच जातात 
उत्तर कोणा भेटेल का....

आयुष्य का जगायचं 
लिहुन कोणी ठेवल का..

रोज पेचत जगायचं 
ही कासाविस कधी संपेल का..

आनंद मुठीत देखील मावत नाही
भिती रुद्र अवतार घेते 
हा डाव थांबेव का

रात्रीत सुख शोधणं
सोपं असतं प्रकाशात कोणी हरवेल ?

स्वतःची छाया कधी कोणा प्रिय वाटली ?
अस्सं असतं तर कोणी प्रेमासाठी भटकलं नसतं 

लिहुन पण तु संपणार नसशील
शोधून ही सापडणार नसशील
मला माझ्या प्रश्नांना मोकळी द्यायला हवी...

©SUREKHA THORAT #सहज सुचलं
#darkness
सगळं बोलुन कळतं का
अस्स्ं असतं तर हा एकटेपणा जन्माला आलाच नसता..

वरवरचं हसणं 
सगळं ठिक आहे म्हणुन वागणं 
ह्यात किती खरं आहे स्वतःला विचारलंस का

प्रश्न येतात तसेच जातात 
उत्तर कोणा भेटेल का....

आयुष्य का जगायचं 
लिहुन कोणी ठेवल का..

रोज पेचत जगायचं 
ही कासाविस कधी संपेल का..

आनंद मुठीत देखील मावत नाही
भिती रुद्र अवतार घेते 
हा डाव थांबेव का

रात्रीत सुख शोधणं
सोपं असतं प्रकाशात कोणी हरवेल ?

स्वतःची छाया कधी कोणा प्रिय वाटली ?
अस्सं असतं तर कोणी प्रेमासाठी भटकलं नसतं 

लिहुन पण तु संपणार नसशील
शोधून ही सापडणार नसशील
मला माझ्या प्रश्नांना मोकळी द्यायला हवी...

©SUREKHA THORAT #सहज सुचलं
#darkness