Nojoto: Largest Storytelling Platform

हसणारा मी हसवणारा मी संपलो कसा ? गळ्याभोवती दोर मा

हसणारा मी
हसवणारा मी
संपलो कसा ?
गळ्याभोवती दोर माझ्या 
आत्महत्या करुनी_ बेजबाबदार, पळपुटा मी वागलो कसा ?

©Dhananjay (dhanuj) Sankpal
  #Suicide #sadness #sad #love #depression #alone #brokenheart #broken  #cryingpoetry #anxiety