Nojoto: Largest Storytelling Platform

✍🏻ज्याचा त्याचा पाऊस वेगळाच✍🏻 तुझा पाऊस तनामनाल

✍🏻ज्याचा त्याचा पाऊस वेगळाच✍🏻

तुझा पाऊस तनामनाला भिजवतो.. 
माझा पाऊस तुला भीजलेलं पाहुन मला खिजवतो... 

तुझा पाऊस तुझ्या गुलाबी ओठांवर हास्य फुलवतो... 
माझा पाऊस मला त्या हस्याची ओढ लावतो... 

तुझा पाऊस तुझ्या सौंदर्यात अधिकच भर घालतो... 
माझा पाऊस मला तुझ्या त्या सौंदर्यात भुलवतो... 

तुझा पाऊस तुला लाजवतो. 
माझा पाऊस तुला लाजलेलं पाहुन मला प्रफुल्लीत करून जातो... 

तुझा पाऊस तणामणाला भीजवतो
माझा पाऊस तुला भीजलेल पाहुन मला खिजवतो... 

तुझा पाऊस तुला हसवतो... 
माझा पाऊस मात्र मला तुझ्यासाठी झुरवतो... 

तुझा पाऊस वेगळा माझा पाऊस वेगळा.. 
तुझा पाऊस वेलीवर तरत तुझ्या ओठांवरून वाहत जातो.
माझा पाऊस डोळ्यांतुनही बरसून जातो... 

खरच ज्याचा त्याचा पाऊस वेगळाच पडतो.. 
तुझा पाऊस सरींनी कोसळतो. 
आणि माझा पाऊस रिमझीम करत वेठीस मला धरतो.... ✍🏻😍

©Ganesh Phapale दोन पाऊस वेडे 😍

#Flower