Nojoto: Largest Storytelling Platform

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणाव

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

©KhaultiSyahi
  #ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #shivaji #maharaj
#honour #khaultisyahi #Life #Life_experience #Courage