Find the Best maharaj Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutshort poem on shivaji maharaj in english, sant darshan singh ji maharaj poetry, shivaji maharaj speech in marathi for kids, famous quotes of shivaji maharaj in english, story of maharaja ranjit singh,
Krishna Jadhav
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ©Krishna Jadhav #shivjayanti #shivajimaharaj #maharaj #viral
#shivjayanti #shivajimaharaj #maharaj #viral
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
*⚔️ शिवरायांचा छावा... संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ⚔️* सिंहगर्जना त्याच्या रक्तात आहे भिनलेली, स्वराज्याच्या मातीशी नाळ त्याची जुळलेली... जिथं अन्यायाचं सावट त्याला दिसेल, तिथं शिवरायांचा छावा संभाजी उभा असेल... मावळ्यांच्या रक्ताचा त्याने वसा तो घेतलेला, रणांगणात एकही लढाई न कधी तो हरलेला... दगड-गड्यांतून फुटलेला असा तो ज्वालामुखी, त्याच्याच तलवारीने होईल स्वराज्याचं स्वप्न सुखी... वाऱ्याशी स्पर्धा करणारा घोडा त्याचा, बघताच त्या वाघाला फुटे कुणा न वाचा... मौतही ज्याच्या एका नजरेला थरथर भीते, असा छावा रणांगणात स्वराज्यासाठी हुंकारते... शिवरायांचा वारसा उराशी त्याने कवटाळून, मातृभूमीचं रक्षण हाच त्याचा खरा धर्म मानून... तलवारीच्या एका वारात लागत असे दुश्मनांचा निकाल, त्या छाव्याच्या नजरेत दिसे माझ्या स्वराज्याची ढाल... त्याला फक्त राज्य नको, तर न्याय त्यास हवा, गोरगरिबांचा मरणपणाचा आधार त्यास हवा... ⚔️ छत्रपतींच्या रक्ताचा तो दिवा आहे, स्वराज्याच्या स्वप्नातला खरा छावा आहे! ⚔️ ©मयुर लवटे #ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #sambhaji #maharaj #maharashtra #marathi #kavita #Poetry #Life
#ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #sambhaji #maharaj #maharashtra #marathi #kavita #Poetry Life
read moreKhaultiSyahi
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!! ©KhaultiSyahi #ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #shivaji #maharaj #honour #khaultisyahi #Life #Life_experience #Courage
Neeraj Shelke
राजं आलं राजं आलं झाली गलबलाट , शिवरायांच्या रूपानं जगाने पाहिली नवी पहाट !! !! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा !! ©Neeraj Shelke #ChatrapatiShivajiMaharaj #kingofindia #राजआलं #maharaj
#ChatrapatiShivajiMaharaj #kingofindia #राजआलं #maharaj
read moreBhavana Jagtap
छत्रपती शिवाजी महाराज की जय! #ChatrapatiShivajiMaharaj #shivajimaharaj #maharaj #Raje
read moreVaishnavi Pardakhe
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ©Vaishnavi Pardakhe Jisne pure bharat me swarajya ka nirman kiya us devta saman shree Chhatrapati Shivaji Maharaj ka jam mohostav..! Hame abhiman hai hm uski santan hai..! #JayBhawani #chhratrapatiShivajiMaharaj #shiva #shivjayanti #Marathi #King #veer #maharaj
Jisne pure bharat me swarajya ka nirman kiya us devta saman shree Chhatrapati Shivaji Maharaj ka jam mohostav..! Hame abhiman hai hm uski santan hai..! #JayBhawani #chhratrapatiShivajiMaharaj #Shiva #shivjayanti #marathi #King #veer #maharaj
read moreVibhor VashishthaVs
Meri Diary #Vs❤❤ पृथ्वी पर राज करने के लिए था वो जन्मा, नाम जिसका पृथ्विराज था.... भीम समान बल था उसकी भुजाओं में, मेरी मातृभूमि का वो ताज था.... छे(6) भाषाओं का ज्ञानी था वो, अनेक कलाओं मैं वो निपुण था..... मातृभूमि का वो लाल था वो, हर प्रकार से परिपूर्ण था...... धन्य हो माँ जननी उसकी, इस भूमि ने भी तुझपे अभिमान किया.... जो हिंदुस्ता की धरा पर ऐसे वीर को तूने जन्म दिया.... महाराज पृथ्वीराज चौहान को उनकी जयंती पर, 🙏🙏🙏 लाख लाख नमन🙏🙏🙏 ✍️Vibhor vashishtha vs #maharaj #Prithviraj #chuhan #meridiary #desh #premi #Nojoto ✍️#Vs❤❤
#maharaj #Prithviraj #chuhan #meridiary #Desh #premi ✍️Vs❤❤
read more