Nojoto: Largest Storytelling Platform

नक्षत्र.... पाऊलं कधी वार्याचे मनास कळले होते, गेल

नक्षत्र....
पाऊलं कधी वार्याचे मनास कळले होते,
गेले जे पुढे निघूनि माघे न ते वळले होते!

शेवटी भृंगा तो तडपून मकरंदविना मेला,
हाय!एवढे का त्यास फुलांनी छळले होते!

तुझ्या वचनांचे सारेच हिशोब तू ठेवलेले ,
सांग माझे ही शब्द..काय तू पाळले होते?

या आकाशाला न राहिले आता त्याचेपन
नक्षत्र असे हे परके कुणी उधळले होते! #नक्षत्र
नक्षत्र....
पाऊलं कधी वार्याचे मनास कळले होते,
गेले जे पुढे निघूनि माघे न ते वळले होते!

शेवटी भृंगा तो तडपून मकरंदविना मेला,
हाय!एवढे का त्यास फुलांनी छळले होते!

तुझ्या वचनांचे सारेच हिशोब तू ठेवलेले ,
सांग माझे ही शब्द..काय तू पाळले होते?

या आकाशाला न राहिले आता त्याचेपन
नक्षत्र असे हे परके कुणी उधळले होते! #नक्षत्र