Nojoto: Largest Storytelling Platform

कबूतराच्या रंगासारख तुझ शहर वाटे बेरंग हसत खेळत अस

कबूतराच्या रंगासारख तुझ शहर वाटे बेरंग
हसत खेळत असशील तू तुझ्या कोणीतरी संग
तुझ्या सारख आगाव दिसत तिथल वातावरण
अशीच मस्तीत जग संगम सोबत करू नको जंग

©Sangam Pipe Line Wala
  #Holi