Nojoto: Largest Storytelling Platform

विचारात नसते कधी जे,ते ही मग होऊन जाते, एका क्षणात

विचारात नसते कधी जे,ते ही मग होऊन जाते,
एका क्षणात केलेला विचार,खूप काही बदलते.
एक तर आयुष्य घडवते नाहीतर पूर्णपणे बिघडते,
एका क्षणात आपल्या आयुष्यात खूप काही घडते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏

एक क्षण हा अनमोल असतो,
एका क्षणात जीवन उधवस्त होऊ शकत
एका क्षणात जीवनाला नवी कलाटणी मिळु शकते
एका क्षणात प्रेम होऊ शकतं
एका क्षणात नातं बनु शकतं
विचारात नसते कधी जे,ते ही मग होऊन जाते,
एका क्षणात केलेला विचार,खूप काही बदलते.
एक तर आयुष्य घडवते नाहीतर पूर्णपणे बिघडते,
एका क्षणात आपल्या आयुष्यात खूप काही घडते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏

एक क्षण हा अनमोल असतो,
एका क्षणात जीवन उधवस्त होऊ शकत
एका क्षणात जीवनाला नवी कलाटणी मिळु शकते
एका क्षणात प्रेम होऊ शकतं
एका क्षणात नातं बनु शकतं