Nojoto: Largest Storytelling Platform

एक रात्र अशी असावी जिथे फक्त तु आणि मी सोबत असावं

एक रात्र अशी असावी 
जिथे फक्त तु आणि मी सोबत असावं .
आणि आपल्याला सोबत पाहून त्या चंद्राने पण लाजुन ढगांच्या आड लपाव . रात्र आणि चंद्र
एक रात्र अशी असावी 
जिथे फक्त तु आणि मी सोबत असावं .
आणि आपल्याला सोबत पाहून त्या चंद्राने पण लाजुन ढगांच्या आड लपाव . रात्र आणि चंद्र
abhimau1369

AbhiMau

New Creator

रात्र आणि चंद्र