Nojoto: Largest Storytelling Platform

मन आणि श्रद्धा पत्ता नसलेल्या गोष्टी माणसाला जगण्य

मन आणि श्रद्धा पत्ता नसलेल्या गोष्टी
माणसाला जगण्याचे बळ देतात
तुझ्या चरणांशी नतमस्तक होताना 
अश्रू गालांवरून संथ वाहतात

तु़्झ्या सतत नामस्मरणाने
वेदनांचाही विसर पडतो
स्वर्ग सुख जे तुझ्या सेवेत 
स्मृतीभ्रंश होऊनी देह विसरतो

✍️ काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वामी
मन आणि श्रद्धा पत्ता नसलेल्या गोष्टी
माणसाला जगण्याचे बळ देतात
तुझ्या चरणांशी नतमस्तक होताना 
अश्रू गालांवरून संथ वाहतात

तु़्झ्या सतत नामस्मरणाने
वेदनांचाही विसर पडतो
स्वर्ग सुख जे तुझ्या सेवेत 
स्मृतीभ्रंश होऊनी देह विसरतो

✍️ काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वामी