Nojoto: Largest Storytelling Platform

WhatsApp आणि Facebook वर स्टेट्स टाकता येतात. बरेच

WhatsApp आणि Facebook वर स्टेट्स टाकता येतात.
बरेच जण सुविचार टाकतात,जणू काही त्यांना त्यांचे स्टेट्स सांगायचे असते की आम्ही किती छान विचार करणारे 
किंवा छान विचारांचे लोक आहोत; पण खरच असते का असे.सुविचार तर लहानपणापासून शिकत आलो पण खऱ्या आयुष्यात त्याचा कितपत वापर केला, 
आणि ज्यांना जिवंत भावना समजत नाही त्यांना स्टेट्स तरी काय समजणार.
हं काही असे ही म्हणतात की आम्ही नाही टाकत स्टेट्स काय ते स्टेट्स टाकायचे नसते रिकामे उद्योग 
पण कधीतरी आहे त्याचा फायदा घेत आनंद लुटायचा ना! आपल्याला आवडते ते टाकायचे आणि स्टेट्ससाठी देखील लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा 
आपला आनंद आपण घ्यायचा.जे नाव पाडणारे आहेत,उगाच सल्ले देणारे आहेत,जे उगाच काय स्टेट्स बघायचे अश्यांसाठी स्टेट्सचे शेवटचे option वापरायचे.