Nojoto: Largest Storytelling Platform

काय असेल घडले मी ना राहिलो माझा गेलोय हरवून प्रेमा

काय असेल घडले मी ना राहिलो माझा गेलोय हरवून प्रेमात तुझ्या विसरलो मी स्वतःलाच नाही भान कशाचे
स्वप्न एकच तुझ्यासोबत आयुष्य उद्याचे

©mangesh Sirsat
  #Pmsir60