रोधतील कोणी आज वाटा गाव एवढ्याने पांगेल का? नभी चहुकडे मेघ दाटता सूर्य उगवायचे थांबेल का? ©Dileep Bhope #चारोळी