White मी आजची सावित्री शिक्षण,कूटूंब, समाज यांची जान, व लाज राखून घर सांभाळणारी आहे वेळ प्रसंग सहन करून संयमाने उद्या चे भविष्य घडवणारी आहे माया प्रेम ममता आणी जाग्रतीतुन समाजाला प्रेरीत करणारी आहे निराधाराला मदतीचा आधार देऊन घेतल्या वचनाला जागणारी आहे नारी विडंबना जो करणार त्याला कलमेचा धाक देणारीच आहे पण दुखी माझ्यामूळे कूणी होणार नाही त्यासाठी मी दक्ष राहणारी आहे कारण लेक खरी मी सावित्रीचीच हे जनास दाखवणारी आहे... ©Sarthak Vidya #mothers_day