Nojoto: Largest Storytelling Platform

सोडून आज गेला जरी मजला तू सख्या दुःख त्याचे मनास न

सोडून आज गेला जरी मजला तू
सख्या दुःख त्याचे मनास नाही.......
फक्त खंत मात्र मनाला एवढीच
क्षण भरही तु रडला नाही.....

तु दगा केलास मनाशी माझ्या
हे मन अजूनही कबूल करत नाही......
खोटी होती तुझी ती सारी वचने
हे मला अद्यापही सत्य वाटत नाही......

गेला असेल तु वास्तावात सोडून मला
पण स्वपनातुन मात्र तु जाणार नाही.......
मी एकदाची विसरेल तुला सख्या
माझी लेखणी कधीही ते होऊ देणार नाही...

©Vaishnavi Atkare
  #VAISHU###
सोडून आज गेला जरी मजला तू
सख्या दुःख त्याचे मनास नाही.......
फक्त खंत मात्र मनाला एवढीच
क्षण भरही तु रडला नाही.....

तु दगा केलास मनाशी माझ्या
हे मन अजूनही कबूल करत नाही......
खोटी होती तुझी ती सारी वचने
हे मला अद्यापही सत्य वाटत नाही......

गेला असेल तु वास्तावात सोडून मला
पण स्वपनातुन मात्र तु जाणार नाही.......
मी एकदाची विसरेल तुला सख्या
माझी लेखणी कधीही ते होऊ देणार नाही...

©Vaishnavi Atkare
  #VAISHU###