Nojoto: Largest Storytelling Platform
vaishnaviatkare6145
  • 117Stories
  • 516Followers
  • 1.6KLove
    9.5KViews

Vaishnavi Atkare

मेरी मोहब्बत मेरी इबादत माँ बस तू " रब राखा

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

A positive mindset brings positive things.....

©Vaishnavi Atkare #Ambitions
6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

देवा माझ्यातला मी कुठं गेला असेल काही करे सापडेना......
थकलो आहे शोधून शोधून पण माझ्यातला मी काही कुठं दिसेना.....

©Vaishnavi Atkare #samandar

11 Love

6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

जीवन फार स्वस्त आहे फक्त जगणं तेवढं खूप महाग आहे...
अरे! रडत काय बसलाय माणसा धाव जोमाने घे रे जगून हे क्षण फार अनमोल आहे....

©Vaishnavi Atkare

14 Love

6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

वचन तो खंजर आहे जो कधी कधी आपल्याच माणसाच्या विश्वासाचा खूण करतो.....
आणि तुटून जातात अनेक वर्षाची नाते मग सारखा खंजर विश्वासाचा आयुष्यभर टोचतो....

©Vaishnavi Atkare #Relationship
6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

जीवनापेक्षा मोठी सजा नाही....
पण गुन्हा नेमका काय आहे माहीत नाही...
अरे एवढ्या तुकड्यात वाटल्या गेले हृदय...
की माझ्या वाट्याला काही उरलंच नाही....

©Vaishnavi Atkare #Happy

12 Love

6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

आज मला भेटायला माझी औकात आली आहे....
घर तर कच्च आहे तरीही बरसात आली आहे...
असं कसं माफ करेल मी या निष्पाप दग्याला...
आज तर त्याने खरी बगावत केली आहे....

©Vaishnavi Atkare #Foggy

12 Love

6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

हे दुःख फार आहे की मी त्याच्यापासून दूर होत आहे...
ते जास्त दुःखदायी तो मला दुर करत आहे...
पण त्याच्या गेल्याने कविता लिहितेय खूप....
हे त्याचे जाण्याचे दुःख आहे जे मला मशहूर करत आहे....

©Vaishnavi Atkare #lovequotes
6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

तुला भेटेल कोणी फक्त आता तुझ्यासारखा....
कारण तू गमवलास माझ्यासारखा......
समजले मला तुझे सगळे गाणे आता.....
पण तुला पुन्हा सुर नाही सापडणार माझ्यासारखा....

©Vaishnavi Atkare #loveshayari
6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

सगळं काही सोडून स्वतःवर विश्वास केला फक्त.....
जो कधी मेला होता त्याला जिवंत केलं मी...
आत्मवश्वासाने अग्नि तो यशाचा ज्वलंत केला..
आणि सांगून टाकले नशिबाला होणार आहे यशस्वी मी...

©Vaishnavi Atkare #bornfire
6f217a22fd327de74498e0094dcc47dd

Vaishnavi Atkare

हे जे माझं हृदय आहे ना! 
त्याचं डोकं खूप तेज आहे....
त्याच्या जवळ सगळा हिशोब असतो
कोण कधी दुखावलं किती दुखावलं?
पण त्याला ना तो हिशोब चुकता नाही करता येत...
कारण हृदयात जखमाच खूप अमर्याद आहे.....

©Vaishnavi Atkare #candle

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile