Nojoto: Largest Storytelling Platform

खूप विचार करतो, कलम घेऊन जेव्हा कागदावर लिहायचं अस

खूप विचार करतो,
कलम घेऊन जेव्हा कागदावर लिहायचं असतं,
छान छान सुचतं मग तेव्हा,
जेव्हा मन प्रसन्न असतं.
होते तेव्हा ती सुंदर कविता 
जिच्यावर इतका वेळ घालवला असतो,
नाही तर अशीही कच्ची कविता असते,
जी मी क्षणार्धात लिहीत असतो. शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
खूप विचार करतो,
कलम घेऊन जेव्हा कागदावर लिहायचं असतं,
छान छान सुचतं मग तेव्हा,
जेव्हा मन प्रसन्न असतं.
होते तेव्हा ती सुंदर कविता 
जिच्यावर इतका वेळ घालवला असतो,
नाही तर अशीही कच्ची कविता असते,
जी मी क्षणार्धात लिहीत असतो. शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.