Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा ती वेळ यावी दाटून आल्या आभाळी पुन्हा ती प्र

पुन्हा ती वेळ यावी
दाटून आल्या आभाळी
पुन्हा ती प्रीत फुलावी

विरहात आकांताने बुडालेल्या
जोडप्यांना ती घट्ट मिठी मिळावी
फुलावे क्षण पुन्हा ती वेळ यावी..

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पुन्हा ती वेळ यावी... 
#पुन्हातीवेळयावी

हा विषय Himani Bagore यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा.
पुन्हा ती वेळ यावी
दाटून आल्या आभाळी
पुन्हा ती प्रीत फुलावी

विरहात आकांताने बुडालेल्या
जोडप्यांना ती घट्ट मिठी मिळावी
फुलावे क्षण पुन्हा ती वेळ यावी..

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पुन्हा ती वेळ यावी... 
#पुन्हातीवेळयावी

हा विषय Himani Bagore यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा.
waghadesir1306

Atul waghade

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पुन्हा ती वेळ यावी... #पुन्हातीवेळयावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai