Nojoto: Largest Storytelling Platform

Best पुन्हातीवेळयावी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पुन्हातीवेळयावी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

वो समय फीर आये, तुम और मै मील जाये अधेअधूरे पल फिरसे महक जाए. वो समय फिरसे आए आधे-अधूरे सपनें पुरे हो जाए शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पुन्हातीवेळयावी

read more
भेट तुझी-माझी व्हावी...
सुगंधित क्षणांना
पुन्हा जाग यावी...
पुन्हा ती वेळ यावी 
अर्धवट स्वप्नांची
पुर्तता व्हावी...  वो समय फीर आये, तुम और मै मील जाये
अधेअधूरे पल फिरसे महक जाए.
वो समय फिरसे आए आधे-अधूरे 
सपनें पुरे हो जाए

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पुन्हा ती वेळ यावी... #पुन्हातीवेळयावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुन्हा ती वेळ यावी
दाटून आल्या आभाळी
पुन्हा ती प्रीत फुलावी

विरहात आकांताने बुडालेल्या
जोडप्यांना ती घट्ट मिठी मिळावी
फुलावे क्षण पुन्हा ती वेळ यावी..

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पुन्हा ती वेळ यावी... 
#पुन्हातीवेळयावी

हा विषय Himani Bagore यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा.

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पुन्हा ती वेळ यावी... #पुन्हातीवेळयावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुन्हा ती वेळ यावी
दाटून आल्या आभाळी
पुन्हा ती प्रीत फुलावी

विरहात आकांताने बुडालेल्या
जोडप्यांना ती घट्ट मिठी मिळावी
फुलावे क्षण पुन्हा ती वेळ यावी..

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पुन्हा ती वेळ यावी... 
#पुन्हातीवेळयावी

हा विषय Himani Bagore यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पुन्हा ती वेळ यावी... #पुन्हातीवेळयावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुन्हा ती वेळ यावी,
तुटलेली नाती पुन्हा जुळावी,
रुसलेली आपली माणसे पुन्हा जवळ यावी.
पुन्हा ती वेळ यावी,
प्रेमाने नाती टिकतात ह्याची समज यावी,
रुसवे फुगवे विसरून आपलेपणाची जाण व्हावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पुन्हा ती वेळ यावी... 
#पुन्हातीवेळयावी

हा विषय Himani Bagore यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट मध्ये लिहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile