Nojoto: Largest Storytelling Platform

कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची छेड काढत, कॉलेज तरुण

कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर दे अशी कुठे 
जाते?
 कॉलेज तरुणी  प्रचंड रागात😡
 हो हो स्वप्नामध्ये येते तर 
स्वप्नामध्ये स्माईल देते😬
(कॉलेज तरुणी पुढे निघून जाते)
अगं थांब जराशी 😉
 जवळ येऊन बोल माझ्यापाशी
 कॉलेज तरुणी :
 आता येथून जा नाहीतर 
 करेन  तुझी काशी 👊
 बघतोयस काय 
 लगाऊ तुझ्या कानाशी
तात्पर्य : कुठल्याही तरुणीची छेड काढू नये. 
कधी कुठे पडेल सांगता येत नाही.😂

©Jk कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर दे अशी कुठे 
जाते?
 कॉलेज तरुणी  प्रचंड रागात😡
 हो हो स्वप्नामध्ये येते तर
कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर दे अशी कुठे 
जाते?
 कॉलेज तरुणी  प्रचंड रागात😡
 हो हो स्वप्नामध्ये येते तर 
स्वप्नामध्ये स्माईल देते😬
(कॉलेज तरुणी पुढे निघून जाते)
अगं थांब जराशी 😉
 जवळ येऊन बोल माझ्यापाशी
 कॉलेज तरुणी :
 आता येथून जा नाहीतर 
 करेन  तुझी काशी 👊
 बघतोयस काय 
 लगाऊ तुझ्या कानाशी
तात्पर्य : कुठल्याही तरुणीची छेड काढू नये. 
कधी कुठे पडेल सांगता येत नाही.😂

©Jk कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर दे अशी कुठे 
जाते?
 कॉलेज तरुणी  प्रचंड रागात😡
 हो हो स्वप्नामध्ये येते तर
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator
streak icon26

कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची छेड काढत, कॉलेज तरुण : रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते सकाळ झाली तर दिसेनाशी होते एक स्माईल तर दे अशी कुठे जाते? कॉलेज तरुणी प्रचंड रागात😡 हो हो स्वप्नामध्ये येते तर #Comedy