Nojoto: Largest Storytelling Platform

निघते जेव्हा मी रस्त्यावर माझ्यासाठी पुरी वाट मोकळ

निघते जेव्हा मी रस्त्यावर माझ्यासाठी पुरी वाट मोकळी होते,
आयुष्य संपायच्या वाटेवर असताना,
आयुष्य अजून वाढण्या मी वाट तयार करून देते.
बघता मला रस्त्यावर धावताना, कित्येकांच्या मनात धास्ती भरते,
रुग्ण असता माझ्या अंगावर,त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
माझ्याच कुशीत कधी कधी नव बालके जन्म घेतात,
तर कधी कधी माझ्याच कुशीत रुग्ण शेवटचा श्वास ही घेतात.
मुक्काम माझा नेहमीच हॉस्पिटल बाहेर असतो,
रुग्ण कुठलाही येवो,माझा दरवाजा नेहमी खुला असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मी रुग्णवाहिका...
#मीरुग्णवाहिका

हा विषय

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मी रुग्णवाहिका... #मीरुग्णवाहिका हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai