Nojoto: Largest Storytelling Platform

❤ पुस्तकाचे दुमडलेले कोपरे मग अचानक सामोरे येतात,

❤
पुस्तकाचे दुमडलेले कोपरे 
मग अचानक सामोरे येतात, 
वाचनात दंग असले 'मी' तरी 
तुझ्या आठवणीत घेऊन जातात . #शब्द झाले मुके, सह आठवणींचे धुके..!!
❤
पुस्तकाचे दुमडलेले कोपरे 
मग अचानक सामोरे येतात, 
वाचनात दंग असले 'मी' तरी 
तुझ्या आठवणीत घेऊन जातात . #शब्द झाले मुके, सह आठवणींचे धुके..!!

#शब्द झाले मुके, सह आठवणींचे धुके..!!