Nojoto: Largest Storytelling Platform

एखाद्या गोष्टीची सक्ती झाली की त्यातून आसक्ती लोप

एखाद्या गोष्टीची सक्ती झाली की त्यातून आसक्ती लोप पावते.
 आणि मग उरते ती केवळ विरक्ती.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग
एखाद्या गोष्टीची सक्ती झाली की त्यातून आसक्ती लोप पावते.
 आणि मग उरते ती केवळ विरक्ती.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार