Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या मनातील वादळ सतत घोंघावत होते ह्या विचारातून

माझ्या मनातील वादळ सतत घोंघावत होते
ह्या विचारातून त्या विचारात फिरत होते.
थांबण्यापूर्वी वादळाच्या धुरळात शब्द शब्द घिरट्या घेत होते
शमले जेव्हा ते वादळ त्यातून काव्य निर्माण झाले होते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine