Nojoto: Largest Storytelling Platform

आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा. आनंदीले स

आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा.
आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला,
चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा.
कागदाच्या होड्या चालवी कुणी,
तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा.
घेतात मजा भर पावसात,
विज चमकता लगेच घरात पळतात.
घाबरतात विजेचा गडगडाट झाला की,
काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात.
येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात,
कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा
चला तर मग लिहूया.

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai