Nojoto: Largest Storytelling Platform

स्वामी अंतर्यामी भिऊ नको रे चाल पुढे तू आहे मी पाठ

स्वामी अंतर्यामी
भिऊ नको रे
चाल पुढे तू
आहे मी पाठीशीll धृ li

अष्टभावाची बांधोनी मूस
पंच तत्वे माऊलीची कूस
सप्त चक्रांचा लागला ध्यास
कोहम ब्रह्मसमी ll1ll

परमार्थात निर्गुण शक्ती
संसारात सगुण भक्ती
गूढगर्भी अंतरीचा तू श्वास
अहंम ब्रम्हासमीll2ll

कवी हिंदरत्न, श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो नं9325584845

©rajendrakumar bhosale #श्रीस्वामीसमर्थ

#InternationalEducationDay
स्वामी अंतर्यामी
भिऊ नको रे
चाल पुढे तू
आहे मी पाठीशीll धृ li

अष्टभावाची बांधोनी मूस
पंच तत्वे माऊलीची कूस
सप्त चक्रांचा लागला ध्यास
कोहम ब्रह्मसमी ll1ll

परमार्थात निर्गुण शक्ती
संसारात सगुण भक्ती
गूढगर्भी अंतरीचा तू श्वास
अहंम ब्रम्हासमीll2ll

कवी हिंदरत्न, श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो नं9325584845

©rajendrakumar bhosale #श्रीस्वामीसमर्थ

#InternationalEducationDay