Nojoto: Largest Storytelling Platform

प्रवास रहद्दारीच्या या जगात विचारांनेचं गोंगाट क

प्रवास

रहद्दारीच्या या जगात 
विचारांनेचं गोंगाट केला 
एकांताच्या विचारात असताना 
अवघा प्रवास भर रस्त्याने केला

©काव्यात्मक अंकुर #प्रवास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #nojotomarathi #marathi #Life  #Walk #Travel #Journey