Nojoto: Largest Storytelling Platform

आता तरी झाड लाव..ठीक आहे लावूयात की..पण कुठे ? दार

आता तरी झाड लाव..ठीक आहे लावूयात की..पण कुठे ?
दारात की चौकात ?की सिमेंटच्या रस्त्यावर..
की पाण्याने भरून वाहत चाललेल्या नाल्यावर..
झाडे लावू,झाडे जगवू..स्तुत्य असा आपला उपक्रम राबवू.
खास जागतिक वसुंधरा दिवस म्हणून मनवू..आणि उद्या मात्र विसरून जाऊ ..
असंच चालतं.. मनपा असो किंवा कुठली संघटना..
कुठलेही कार्य हाती घेऊन मान फक्त एक दिना.
मनापासून वाटते,प्रत्येकालाच..झाडे लावावी,झाडे जगवावी..
पुढच्या पिढीस निसर्गाची ओळख राहण्या झाडे शाबूत ठेवावी.
पण नडते इथे,झाडे लावण्या जागा न कुठे.
इत भर जागेवर ही कुणीही अधिकार गाजवतो,
लावलेले झाड जागा हडपेल म्हणून रोपटे उखरून फेकतो.
आम्ही हेच नेहमी करतो..
निसर्ग वाचविण्या लोकांस आवाहन करून,स्वतः मात्र दुर्लक्ष करतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
 जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रत्येकाने एक तरी झाड लावायचा संकल्प या दिनानिमित्त करायला हवा...
त्यानिमित्त आजचा विषय आहे

आता तरी झाड लाव...
#आतातरीझाडलाव