Nojoto: Largest Storytelling Platform

लेखक स्वतःची नावं बदलून लेखणीच्या बळावर कित्येक ल

लेखक

स्वतःची नावं बदलून लेखणीच्या बळावर
कित्येक लेखकांनी आयुष्य घडवले.
पण वास्तविकतेत सभोवतालीन लोकांनी 
नावं ठेवणे काही सोडले नाही.

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #लेखक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#अलक #writer #writing #pen #diary #story #storytelling