Nojoto: Largest Storytelling Platform

कोणाच्या तरी येण्याने कधी कधी आयुष्य बदलून जातं आ

कोणाच्या तरी येण्याने 
कधी कधी आयुष्य बदलून जातं
आपला सारं जग 
त्यान्च्या अवती भवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि क्षणोक्षणी जगणं 
यातला फरक कडू लागतं
नाही नाही म्हणता म्हणता 
आपणही त्यात गुंतू लागतो Sometimes someone comes as a guiding light to make you live your life once again #Art #lesson #nojoto #nojotodaily #nojotomarathi

Sometimes someone comes as a guiding light to make you live your life once again #Art #lesson nojoto #nojotodaily #nojotomarathi #Talk