येतोस क्षणात चिंब भिजवून जातोस ठंड गार वार्याचा आनंद देऊन जातोस ओढ त्या प्रिय वक्तीची क्षणात बदणार्या ऋतूत आठवण काढून देतोस हिरव्या हिरव्या निसर्गाला फुलवून देतोस वाटेत चालतांना छत्री घेवून फिरण्याचा आनंद देतोस प्रत्येकाला हवा हवा तू पाऊस ,ठंड गार वार्याचा तू पाऊस... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.