Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियपाऊस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियपाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
एखादी कारणे दाखवा नोटीस
तुला ही देऊन टाकावी म्हणतो।
सारखा राहतो गैरहजर आणि
कामात किती हयगय करतो। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय पाऊस..
#प्रियपाऊस
चला तर मग लिहुया आपल्या मनातलं.
#collab #yqtaai #letters
#yolewrimoमराठी 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
येतोस क्षणात चिंब भिजवून जातोस
ठंड गार वार्याचा आनंद देऊन जातोस
ओढ त्या प्रिय वक्तीची क्षणात बदणार्या 
ऋतूत आठवण काढून देतोस
हिरव्या हिरव्या निसर्गाला फुलवून देतोस
वाटेत चालतांना छत्री घेवून फिरण्याचा आनंद देतोस
प्रत्येकाला हवा हवा तू पाऊस ,ठंड गार वार्याचा तू पाऊस... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय पाऊस..
#प्रियपाऊस
चला तर मग लिहुया आपल्या मनातलं.
#collab #yqtaai #letters
#yolewrimoमराठी 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
प्रिय पाऊस
तू सर्वांचा आवडता,सर्वांचा लाडका
म्हणूनच लोकं खूप आतुरतेने तुझी वाट पाहत असतात.
येता तू गाणे गाऊन तुझे स्वागत करतात,
लहान मुलं तर खूपच खुश होतात 
नि येरे येरे पावसा म्हणत तुला बोलवत असतात.
शेतकऱ्याच्या आनंदाला तर सीमाच नसते
कारण तुझ्या चार महिन्याच्या मुक्कामात 
त्याला पूर्ण वर्षभरासाठी लोकांच्या पोटापाण्याची सोय करायची असते.
पण कधी कधी तू खूपच त्रास देतोस तेव्हा मात्र तू नकोसा होतोस.
ढगफुटी होते कुठे,तर कुठे पूर येतो
क्षणार्धात सगळे हसरे खेळते संसार उध्वस्त करतोस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय पाऊस..
#प्रियपाऊस
चला तर मग लिहुया आपल्या मनातलं.
#collab #yqtaai #letters
#yolewrimoमराठी 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile